आज तुमच्या व्हॅलेंटाईनला पाठवण्यासाठी या १५ शेरोशायऱ्या खास तुमच्यासाठी !!

लिस्टिकल
आज तुमच्या व्हॅलेंटाईनला पाठवण्यासाठी या १५ शेरोशायऱ्या खास तुमच्यासाठी !!

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा सण!! २६९ साली जन्मलेल्या संत व्हॅलेंटाईन महाराजांच्या वाढदिवसाचं महत्त्व प्रेमात पडलेल्या लोकांइतकं दुसऱ्या कुणाला कळायचं नाही भाऊ..  या दिवशी एकमेकांना काय गिफ्ट द्यायचं हा मोठा विषय असतो ना राव! फुलंआणि ग्रीटिंग तर असतातच, पण आपलं प्रेम अधिक चांगल्या प्रकारे पोहोचवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे ना हो. आता सगळेच जण काही मिर्झा गालिबच्या खानदानात जन्माला आले नाहीयेत, अशा लोकांना मदत करण्यासाठी आज आम्ही काही खास व्हॅलेंटाईन डे साठीच्या शेरोशायऱ्या घेऊन आलोत, आहात कुठं!!

 या शायऱ्या तुम्हाला तुमच्या साथीदाराबद्दल प्रेम व्यक्त करायला नक्कीच उपयोगी पडतील. या शायरांनी आपल्या अफलातून पद्धतीने प्रेम व्यक्त केले,आणि ते आपल्या प्रेमीच्या मनाबरोबरच रसिकांच्या मनातसुद्धा अमर झाले आहेत.  पण या शायऱ्या सिनेमातल्या नेहमीच्या घासून गुळगुळीत झालेल्या नाहीत बरं, हे आहेत 'खास'  शेर, तुमच्या खास व्यक्तीसाठी!!

मग, कसे वाटले हे शेर? तुमच्याही खजिन्यात काही खास असे शेर असतील तर द्या कमेंट्समधून आम्हांला धाडून!!

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख