मानवी इतिहासातील १५ बिनडोक शोध : भाग २

लिस्टिकल
मानवी इतिहासातील १५ बिनडोक शोध : भाग २

इतिहासातल्या १५ बिनडोक शोधांची यादी आम्ही तुम्हाला गेल्यावर्षी दिली होती. आज आम्ही त्या लेखाचा दुसरा भाग घेऊन आलो आहोत. आजच्या लेखात मागच्या काही वर्षात लावण्यात आलेले बिनडोक शोध आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. हे शोध का लावले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल.

१. शु अम्ब्रेला

१. शु अम्ब्रेला

२. गोल्डफिश वॉकर

२. गोल्डफिश वॉकर

कुत्र्याला घेऊन जातात तसं माशाला फिरायला घेऊन जाण्यासाठी लावलेला येडचाप शोध.

३. टॉयलेट गोल्फ

३. टॉयलेट गोल्फ

मोबाईल नसलेल्या काळातले उद्योग

४. प्रयव्हेसी स्कार्फ

४. प्रयव्हेसी स्कार्फ

तुमच्या मोबाईल, कम्प्युटरमध्ये कोणी डोकावू नये म्हणून.

५. हेअर हॅॅट

५. हेअर हॅॅट

६. डायटिंगसाठी तयार केलेलं खास पाणी

६. डायटिंगसाठी तयार केलेलं खास पाणी

७. 'एसी'चा रिमोट, टीव्हीचा रिमोट सगळं एकाच जागी

७. 'एसी'चा रिमोट, टीव्हीचा रिमोट सगळं एकाच जागी

८. स्लीपिंग बॅॅग

८. स्लीपिंग बॅॅग

झोपेत चालणाऱ्यांसाठी...

९. वातानुकूलित शूज

९. वातानुकूलित शूज

वातानुकूलित वगैरे काही नाही ओ. खालून भोक पाडलेले शूज आहेत हे. 

१०. शी करताना मुलं गुंतून राहावी म्हणून तयार केलेली - iPotty

१०. शी करताना मुलं गुंतून राहावी म्हणून तयार केलेली - iPotty

११. वाईन नेकलेस

११. वाईन नेकलेस

१२. लिपस्टिक स्टॅन्सिल

१२. लिपस्टिक स्टॅन्सिल

परफेक्शनसाठी.

१३. सिंगल लोकांसाठी उशी

१३. सिंगल लोकांसाठी उशी

१४. टॉयलेट पेपरची टोपी

१४. टॉयलेट पेपरची टोपी

१५. पेट रॉक

१५. पेट रॉक

या दगडाला असलेली USB केबल कंप्युटरला लावायची. एवढंच. हे मनोरंजक आहे असा विकणाऱ्या कंपनीचा दावा आहे. 

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख