जगात सर्वात लहान,सर्वात उंच, सर्वात वेगवान किंवा अश्या नेहमीपेक्षा हटके गोष्टींबद्दल सगळ्यांना खूप कुतूहल असते. रोजच्या जीवनात आपण ज्या वस्तू वापरतो त्याच अगदी वेगळ्या आकारात पहिल्या तर खूप आश्चर्य वाटते. आज बोभाटा तुमच्यासाठी अशाच काही अगडबंब वस्तू घेऊन आलं आहे. या वस्तू पाहून तुम्हीही चकित व्हाल.
चला तर सुरुवात करूया.



















