डिस्कव्हरीवर भविष्यात बाईक्स, कार्स, ट्रेन्स वगैरे कश्या असतील याबद्दल अधूनमधून सांगितलं जातं. अनेक तज्ञ बोलत असतात. अमुक अमुक वर्षापर्यंत आकाशात उडणारी कार येईल वगैरे असे भविष्य सांगितले जाते. हे झालं तज्ञ आणि शास्त्रज्ञांचं, पण सामान्य लोकही काही कमी नाहीत. त्यांनी काळाच्या पुढचा विचार आत्ताच करून ठेवलाय. आपण २०२१ मध्ये जगत असलो तरी ते कदाचित ३०२१ मध्ये जगतायत !!
विश्वास बसत नाही ? मग हे फोटो बघा की भाऊ....
























