आज आम्ही तुमच्यासाठी ज्या फोटोंच कलेक्शन घेऊन आलो आहोत ते फोटो अनर्थ घडण्याच्या काही सेकंद आधीचे फोटो आहेत राव. या कलेक्शन मधले फोटो सांगतात की पुढे किती मोठा प्रसंग घडला असेल. फोटो काढताना कॅमेरा कोणती गोष्ट कायमची कैद करेल ते सांगता येत नाही. या फोटोंच्या बाबतीतही तसच काहीसं घडलं आहे.
आता उदाहरणचं द्यायचं झालं तर हा फोटो बघा :

पुढे काय घडलं असेल याची कल्पना तुम्ही करू शकता....तर मंडळी, हा झाला एक फोटो, आणखीही असे परफेक्ट टायमिंगचे फोटो आम्ही घेऊन आलो आहोत. खाली दिलेली लिस्ट बघा की.




