कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोक घरात राहणंच पसंत करत आहेत. self-quarantine म्हणजे विलगीकरण आणि social distancing म्हणजे अलगीकरण या दोन गोष्टी कसोशीने पाळल्या जात आहेत. परिणामी जगभरात ज्या स्थळांना गर्दी होते त्या स्थळांवर शुकशुकाट आहे. ती थायलंडची बातमी वाचली का? पर्यटक नाहीत म्हणून माकडं रस्त्यावर धुमाकूळ घालत आहेत.
आज आम्ही अशा ८ ठिकाणांचे फोटो आम्ही घेऊन आलो आहोत.













