चोरटे नेहमीच यंत्रणेतल्या चुका शोधून काढून हात साफ करण्याच्या प्रयत्नात असतात. टोल भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या FASTag यंत्रणेतील चुकाही चोरांनी शोधून काढल्या आहेत. या एका चुकीबद्दल एक्सिस बँकेला एका वर्षात तब्बल २० कोटी रुपये गमवावे लागले आहेत.
FASTag मधली अशी कोणती चूक त्यांच्या लक्षात आली होती? चला तर पाहूया.








