जवळजवळ सगळ्याच वेबसाईट आणि अॅप्सवर डार्क मोड आलेला आहे. व्हॉट्सअॅपवर डार्क मोड कधी येणार याची सगळेच वाट पाहत होते. काल अखेर व्हॉट्सअॅपने डार्क मोड आणलंच. आता तुम्ही अॅपल आणि अँड्रॉइड फोन्सवर व्हॉट्सअॅपचं डार्क मोड वापरू शकता.
पण हा डार्क मोड ऑन कसा करायचा? डार्क मोडचा उपयोग काय असतो?









