फोन मेमरी रिकामी करताना अचानक हवे असलेले फोटो किंवा व्हिडीओ पण डिलीट होणे, किंवा एक फोटो डिलीट करताना दुसराच डिलीट होणे हे नेहमी घडत असतं. पण जर तुमच्याकडे गुगल फोटो अॅप असेल तर फिकर नॉट. गुगल फोटोजच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मोबाईलमधले आणि तुम्ही वेबवर सेव्ह केलेले फोटोज पाहता येतात आणि जर तुमच्या हातून चुकून फोटो डिलीट झाले असतील तर ते पुन्हा मिळवता पण येतात.
आजच्या लेखात आपण डिलीट झालेले फोटो/व्हिडीओ गुगल फोटोजच्या माध्यमातून परत कसे मिळवायचे हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहेत.







