मंडळी, मोबाईल हरवलाय ? चोरीला गेलाय ? घाबरू नका!! दूरसंचार विभाग तुम्हाला मोबाईल शोधून देईल.
दूरसंचार विभाग २०१७ पासून Central Equipment Identity Register (CEIR) या डेटाबेसवर काम करत आहे. हा डेटाबेस प्रत्येक मोबाईलला असलेल्या १५ अंकी IMEI (International Mobile Equipment Identity) क्रमांकाचा डेटाबेस असणार आहे.







