(प्रातिनिधिक फोटो)
एखादा व्यक्ती हरवली तर त्याच्या जवळच्या लोकांची काय परिस्थिती होते हे ज्याचे नातेवाईक हरवले त्यांनाच माहीत. सुरुवातीच्या काही तासांत सगळे सगळी ताकद लावून त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण मंडळी ज्याला तुम्ही शोधताय तोच जर तुमच्यासोबत त्याला स्वत:ला शोधू लागत असेल तर? खरं वाटत नाही ना?






