व्हिडीओ ऑफ दि डे : नागा बटालियनच्या महिला जवानांचा हा दमदार व्हिडीओ बघायलाच हवा !!

व्हिडीओ ऑफ दि डे : नागा बटालियनच्या महिला जवानांचा हा दमदार व्हिडीओ बघायलाच हवा !!

“म्हारी छोरियां छोरों से कम है के?” हा डायलॉग कोणी सार्थकी लावला असेल तर तो नागा बटालियनच्या महिला जवानांनी. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नागा बटालियनच्या महिला जवान महिंद्रा बोलेरो उचलताना दिसतायत.

हा पाहा तो व्हिडीओ!!

हा व्हिडीओ म्होन्लीमो किकोन यांनी शेअर केलाय. या व्हिडीओत काही महिला दगड बाजूला करतायत तर काहीजणी चक्क गाडी उचालतायत. अवघ्या काही सेकंदात त्यांनी एकत्रितपणे खड्ड्यात फसलेली गाडी बाहेर काढली. या टीमवर्कला फक्त सलामच केला जाऊ शकतो.

मंडळी, हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आनंद महिंद्रा यांच्यापर्यंतही तो जाऊन पोहोचला. त्यांनी ट्विट करून नाग बटालियनचं कौतुक केलंय.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ??आवडला असेल तर शेअर नक्की करा !!

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख