लॉकडाऊनच्या काळातलं पुणे....पुण्याचं हे रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

लॉकडाऊनच्या काळातलं पुणे....पुण्याचं हे रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

महाराष्ट्रात COVID-19 आजाराचं पहिलं लक्ष्य हे पुणे शहर होतं. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनची सुरुवातच पुण्यातून झाली. या लॉकडाऊनच्या काळात करायचं काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पुणेकरांनी मात्र लॉकडाऊनच्या काळात पुण्याचं नवीन रूप कॅमेऱ्यात कैद केलं आहे. पुण्यासारखं गजबजललं शहर पूर्णपणे बंद असल्यावर कसं दिसतं ते या फोटोंमध्ये पाहा.

 

 

 

 

 

 

 

पुण्याचं हे रूप कसं वाटलं? आवडलं असेल तर शेअर नक्की करा.

टॅग्स:

bobhata marathiBobhatabobatamarathimarathi bobhata

संबंधित लेख