राव, गेल्यावर्षी आम्ही तुम्हाला सांगितलेलं की स्त्रियांचं आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त असतं. आणि हो, हेही सांगितलं होतं की हा शोध टपरीवरच्या वैज्ञानिकाने लावलेला नाही. तर थोर लोकांनी अभ्यास करून मांडलेलं सत्य आहे. याचे २५ पुरावे आम्ही तुम्हाला दाखवले होते.
आज आम्ही याच थोर शोधाचा दुसरा भाग घेऊन आलो आहोत. राव, पुरुषांच्या येड्या चाळयांमुळे त्याचं आयुष्य कसं कमी असतं याचे आणखी पुरावे पाहा.



















