शिवजयंतीच्या निमित्ताने वाचा शिवाजी महाराजांच्या जन्माचा 'पाळणा' !!

लिस्टिकल
शिवजयंतीच्या निमित्ताने वाचा शिवाजी महाराजांच्या जन्माचा 'पाळणा' !!

मंडळी, आपल्याकडे मौखिक साहित्याची परंपरा मोठी आहे. म्हणजे जेव्हा लोकांना लिहितावाचता येत नव्हतं, तेव्हा त्यांनी पाठ करुन, आपल्या पुढच्या पिढीला शिकवून हे सारं साहित्य सतत ताजंतवानं ठेवलं. यात मग ओव्या,गौळणी, गाणी, पाळणे असं बरंच काही आलंच. जन्माचा सोहळा हा आनंदाचा सण. त्यात महापुरुषांचा जन्म म्हणजे दुधात साखर. या लोकांचा जन्मसोहळा आपण अजूनही मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी पाळणेसुद्धा लिहून ठेवलेत. देवांचे पाळणे तर आहेतच आणि शिवरायांसारख्या महापुरुषांचेही पाळणे आहेत. फक्त अडचण इतकीच आहे की ते नक्की कुणी लिहिले असतील याची माहिती काही सापडत नाही. अर्थात शिवाजी महाराजांचा पाळणा बराच अलिकडचा असावा कारण त्यात फोटो काढण्याचा संदर्भ दिला आहे. 

तर आज शिवजयंतीच्या मुहुर्तावर आम्ही घेऊन आलो आहोत शिवरायांच्या जन्माचा पाळणा. यातले काही शब्द तुम्हांला महित नसतील, म्हणून त्यांचा अर्थ शेवटी दिला आहे. हेतू हा की, वाचताना एकसलग वाचता यावे आणि रसभंग होऊ नये.

शब्दार्थ :

खेतरी- क्षत्रिय 

शीन-शृंगार

 

मग, आता घरी नाहीतर शेजारीपाजारी बारसं असेल तेव्हा म्हणणार की नाही हा पाळणा?

 

आणखी वाचा :

शिवरायांवर आधारित ५ पुस्तके जी प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजेत !!

अमेरिकेत सापडलंय शिवाजी महाराजांच्या आजोबांचं चित्र....हे चित्र अमेरिकेत कसं पोहोचलं?

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख