राव, माणूस असा एकच प्राणी आहे जो ‘माणूस हा जगातला सर्वात हुशार प्राणी आहे’ असं म्हणतो. बाकी सगळे प्राणी गपगुमानं आपलं काम करतात. ना स्वतःला हुशार म्हणवतात आणि ना स्वतःला ढ!! गाढव हा मूर्ख प्राणी आहे हा सुद्धा माणसानेच लावलेला जावईशोध. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत की माणसाशिवाय हुशार असलेले असे कोणकोणते प्राणी आहेत....
चला तर मग, एक चक्कर मारून येऊ...














