हे दिवस बहाव्याचे आहेत. निसर्गाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सध्या तुम्हांला सोन्यासारख्या बहाव्याच्या सोनसळी फुलांचे सडे घातलेले दिसतील. या बहाव्याच्या सोन्याबद्दल आजचा हा लेख रुपाली पारखे -देशिंगकर या सुप्रसिध्द लेखिकेने लिहिला आहे. त्यांना बरेच वाचक 'डिस्कव्हरी ताई' या नावाने पण ओळखत असतील. चला वेचू या हे बहाव्याचे सोने..
’आरग्वधो राजवृक्षशम्पाकचतुरंगुला:।
आरेवतव्याधिघातक्रुतमालसुवर्णका:॥’
[ अमरकोश, ६९६]











