भविष्यातल्या या १५ गोष्टींचा आधीच शोध लागलाय. १२वी गोष्ट तर सगळ्यांना हवीहवीशी वाटेल.

लिस्टिकल
भविष्यातल्या या १५ गोष्टींचा आधीच शोध लागलाय. १२वी गोष्ट तर सगळ्यांना हवीहवीशी वाटेल.

आपण बरेचदा म्हणतो की भविष्यात तंत्रज्ञान इतकं प्रगत असेल की आकाशात उडणाऱ्या कार्स असतील. म्हणजे भविष्यात गोष्टी फारच प्रगत असतील. पण समजा आपण ज्या भविष्यातल्या प्रगत तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय ते सध्या अस्तित्वात असेल आणि आपल्याला त्याचा पत्ताच नसेल तर? हे खरोखर घडलेलं आहे. आज अशा 'भविष्यातल्या' उपकरणांची आणि वस्तूंची एक यादीच आम्ही आणली आहे. यातल्या बरीचशा गोष्टी अस्तित्वात आहेत यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

१. केसांची क्लिप, मोजपट्टी, पाना आणि आणखी काय काय?

१. केसांची क्लिप, मोजपट्टी, पाना आणि आणखी काय काय?

२. अत्याधुनिक चेंजिंग रूम.

२. अत्याधुनिक चेंजिंग रूम.

वेगवेगळ्या प्रकाशात कपडे कसे दिसतील हे पाहण्यासाठी या चेन्जिग रूममध्ये खास व्यवस्था आहे.

३. स्टार वॉर्सपासून प्रेरणा घेऊन तयार केलेले चॉप्स्टिक्स

३. स्टार वॉर्सपासून प्रेरणा घेऊन तयार केलेले चॉप्स्टिक्स

४. तुम्ही किती पानं लिहू शकतं याचं मोजमाप देणारा पेन.

४. तुम्ही किती पानं लिहू शकतं याचं मोजमाप देणारा पेन.

५. हॉटेल मधलं हवामान सांगणारं उपकरण.

५. हॉटेल मधलं हवामान सांगणारं उपकरण.

६. बाथरूम डिस्प्ले

६. बाथरूम डिस्प्ले

महिलांच्या बाथरूमबद्दल माहिती देणारा हा डिस्प्ले आहे. कोणती रूम वापरण्यासाठी उपलब्ध आहे आणि कोणती नाही हे त्याच वेळी समजतं.

७. पुन्हा वापरता येणार कॅन. हा कॅन पुन्हा सील करता येतो.

७. पुन्हा वापरता येणार कॅन. हा कॅन पुन्हा सील करता येतो.

८. आपोआप नंबर्सची जागा बदलणारा कीपॅड

८. आपोआप नंबर्सची जागा बदलणारा कीपॅड

तुम्ही लिहिलेला पासवर्ड कोणाला समजू नये म्हणून पासवर्ड लिहिल्यानंतर कीपॅड वरचे नंबर्स अपोआप बदलतात.

९. हा माउस की कॅल्क्युलेटर ?

९. हा माउस की कॅल्क्युलेटर ?

१०. कारचं गारांपासून संरक्षण करणारा सुरक्षा कवच.

१०. कारचं गारांपासून संरक्षण करणारा सुरक्षा कवच.

११. मायक्रोवेव्ह आणि टोस्टर एकाच जागी

११. मायक्रोवेव्ह आणि टोस्टर एकाच जागी

१२. टोपीला जोडलेला सौर उर्जेवर चालणारा पंखा.

१२. टोपीला जोडलेला सौर उर्जेवर चालणारा पंखा.

१३. बॅकग्राउंड म्युझिक देणारं उपकरण.

१३. बॅकग्राउंड म्युझिक देणारं उपकरण.

१४. ब्ल्यूटूथने चालणारा शॉवर स्पीकर. शॉवर घेता घेता गाणी ऐका.

१४. ब्ल्यूटूथने चालणारा शॉवर स्पीकर. शॉवर घेता घेता गाणी ऐका.

१५. बियर थंड राहावी म्हणून या हॉटेलमध्ये टेबलटॉपला फ्रीजचं रूप देण्यात आलंय.

१५. बियर थंड राहावी म्हणून या हॉटेलमध्ये टेबलटॉपला फ्रीजचं रूप देण्यात आलंय.

टॅग्स:

Bobhatabobhata marathimarathi news

संबंधित लेख