१९८३ सालच्या भारतीय क्रिकेट टीमकडून कोणालाही फारशा अपेक्षा नव्हत्या. कोणीही सहज म्हटलं असतं की भारतीय टीम कधीच वर्ल्डकप जिंकू शकणार नाही. पण जेव्हा २५ जून १९८३ साली भारताने वर्ल्डकप जिंकला तेव्हा सर्वांनाच समजलं की आपण यांना कमी लेखून फार मोठी चूक केली आहे. हा धडा एका माणसाला आयुष्यभर आठवणीत राहिला.
चला तर आज ८३ सालचा हा किस्सा वाचूया.








