विराट कोहलीने ’स्माईल फाऊंडेशन’ नावाच्या संस्थेसाठी एक फंडरेझर शुक्रवारी रात्री आयोजित केला होता. विराटच्या या कार्यक्रमाला त्याचे टीम इंडियामधले साथीदार हजर होते. टीम इंडियाचा वन डे मधील कॅप्टन एम. एस. धोनी सुद्धा तिथे उपस्थित होता आणि त्याने चक्क स्टेजवर जाऊन गाणे पण गायले. विश्वास बसत नाही ना? मग बघा हा व्हिडिओ.




