व्हिडीओ: चला पुन्हा अनुभवूया युवराजचे सहा सिक्स, २००७ मध्ये आजच्याच दिवशी केला होता विक्रम

व्हिडीओ:  चला पुन्हा अनुभवूया युवराजचे सहा सिक्स, २००७ मध्ये आजच्याच दिवशी केला होता विक्रम

युवराजने पहिल्या टी २० वर्ल्ड कप मध्ये स्टुअर्ट ब्रॉडला सहा छक्के मारल्याचं आठवतंय? आज त्याला चक्क १३ वर्ष झाली. हा व्हिडीओ आजही तुमच्या अंगावर शहारे आणेल. आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सोडून फक्त हरशेल गिब्सनेच हा पराक्रम केला आहे.

या ओव्हरच्या आधी फ्लिंटोफने डिवचले आणि तिथून या सामन्याचे रूप पालटले. एका मागून एक जे सिक्स युवराजने मारले त्याचा परिणाम स्टुअर्ट ब्रॉडच्या करिअरवर अनेक वर्ष राहिला. येथूनच भारताच्या यंग ब्रिगेडची निडर म्हणून ओळख निर्माण झाली.

टॅग्स:

cricket

संबंधित लेख