
Lifestyle
तुम्हाला Airtel 4G गर्ल चा राग येतो? मग हे वाचाच
१३ एप्रिल, २०१६
मराठीतील दर्जेदार लेख आणि कथा

१३ एप्रिल, २०१६

११ एप्रिल, २०१६

७ एप्रिल, २०१६

“या दुनियेमध्ये थांबायाला ना वेळ कोणाला.. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला..” आता येणारा काळच ठरवेल या खेळात नक्की कोण कोण हुकले ते!!
७ एप्रिल, २०१६

भारताच्या विंडीज विरुद्ध झालेल्या पराभवा नंतर धोनी प्रेस कॉन्फरन्सला पूर्ण तयारीनेच आला होता. “तू रिटायर कधी होणार?” हा प्रश्न एक ना एक पत्रकार आपल्याला विचारणार हे त्याला माहित होतेच आणि ते काम केले एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने. हा प्रश्न विचारताच धोनीने त्याला हसत हसत स्टेज वर बोलावले आणि म्हणाला "आपण थोडी मजा करूयात".
७ एप्रिल, २०१६