मंडळी गेम ऑफ थ्रोन्सची गंमत अशी आहे की ते एपिसोड्स जाम पावर पॅक्ड असतात. म्हणजे बघा ना, आपल्या मराठी -हिंदी मालिकेत वीस मिनिटात काहीच होत नाही. आणि जिओटीमध्ये दहा तासांत आख्खे जाडजूड पुस्तक संपवतात. दोन वर्षं वाट पाहिल्यानंतर गेम ऑफ थ्रोन्स शेवटच्या सीझनचा ट्रेलर परवाच रिलीज झालाय. यांचे एपिसोड एवढे हेवी असतात तसेच ट्रेलर्ससुद्धा ऍक्शनपॅक्ड असतात. त्यामुळं ट्रेलर समजून घ्यायला पण डोकं लावावं लागतं राव. पण तुम्ही काळजी करू नका, आज तुम्हाला ट्रेलर समजावून देत आहेत विक्रम एडके..
वाचा मग या नव्या ट्रेलरमध्ये लपलंय काय..











