व्हिडीओ ऑफ द डे : ओबामा आप्पांचं कोल्हापूर प्रेम....गटारी पेश्शल बघून घे भावड्या !!

व्हिडीओ ऑफ द डे : ओबामा आप्पांचं कोल्हापूर प्रेम....गटारी पेश्शल बघून घे भावड्या !!

आज गटारी हाय नव्हं, पेश्शल व्हिडीओ घेऊन आलोय.. एकदम पेश्शल...!! यावेळी असा तसा नाय, थेट अमेरिकेहून बराक पाटील उर्फ बारके आप्पा यांनाच घेऊन आलोय. मला म्हायते, तुम्ही म्हणाल ‘ते बराक ओबामा असतंय, बराक पाटील कुठून आला? रात्रीची आताच ढोसून लिहिलंय का काय’. तर त्याचं काये ना भावड्या, खुद्द बराक आप्पाच म्हणलेत की ते अॅक्चुली कोल्हापूरचे हायत अन त्यांचं खरं नाव बराक पाटील हाये. ते दरवर्षी कोल्हापूरला जात्यात गटारीच्या निमित्तानं. त्यांना तिथला पांढरा, तांबडा रस्सा लय आवडतो बघ. 

आता मला म्हायतीच होतं तुम्हाला इस्वास बसणार नाय. म्हणून हा व्हिडीओ घेऊन आलोय. आता व्हिडीओ बघ की भावड्या...

ये भावड्या कुठं चाल्लास... शेअर कोण करणार ??

टॅग्स:

marathimarathi bobhatabobhata marathimarathi newsbobhata news

संबंधित लेख