नेटफ्लिक्सच्या भारतीय ओरिजिनल सिरीज आणि चित्रपटांना मिळालेल्या भरभरून प्रतिसादानंतर नेटफ्लिक्स येत्या नवीन वर्षात तब्बल ९ नवीन चित्रपट घेऊन येतेय. आनंदाची बाब म्हणजे या ९ चित्रपटांमधले २ चित्रपट हे मराठी असणार आहेत. याशिवाय सचिन कुंडलकर यांच्या ‘कोबाल्ट ब्ल्यू’ कादंबरीवर आधारित हिंदी चित्रपटपण येणार आहे.
हे ९ सिनेमे कोणते असतील आणि त्यांचं कथानक काय असणार आहे? चला जाणून घेऊया!!













