सध्याच्या घडीला फेस मास्क वापरणे हा कोरोनापासून वाचण्याचा सर्वमान्य उपाय मानला जात आहे. मास्क असले की लोकांना बाहेर फिरताना देखील आत्मविश्वास वाटतो.
पण मास्क खरंच वाटतो तेवढा उपयोगी आहे का? तर हो. पण त्यासाठी मास्क योग्य पध्दतीने वापरायला हवा. मास्क कसा लावावा, कसा काढावा, त्याचप्रमाणे लावलेला असताना मास्क नक्की कसा असायला हवा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.









