पाहायलाच हवेत असे हे २० फोटो‌ : तुम्हाला कधीही न पाहिलेल्या अनोख्या गोष्टी दाखवतील...

लिस्टिकल

या जगात सहसा आपल्या नजरेस न येणाऱ्या अनेक गोष्टी आहेत.‌ पण आपण ‌प्रगत अशा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आपल्यावर उपकारच आहेत आणि ते आपल्याला कधीही न पाहिलेल्या अनोख्या गोष्टी पाहण्याची संधी देतात. कधीकधी आपण पाहिलेल्या गोष्टींचं वेगळं रूपही थक्क करणारं असतं. खाली दिलेले हे फोटो पाहा....

हे आहे स्वच्छ केलेलं मानवी हृदय.

हे आहे स्वच्छ केलेलं मानवी हृदय.

चिलीच्या ईस्टर आयलॅन्ड बेटावरील रहस्यमय महाकाय मुर्तींच्या शरिराचा भाग.

कोट्यावधी मैल अंतरावरून टिपलेली पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्राची न दिसणारी अंधारी बाजू 

फ्लेमिंगोची पिलं ही अशी दिसतात...

फ्लेमिंगोची पिलं ही अशी दिसतात...

मानवी शरिरात मेंदूसोबत संदेश आणि संवेंदनांचं वहन करणारी अखंड चेतासंस्था.

इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकातून दिसणारे मिठाचे कण.

स्फटिक स्वरूपातला बर्फ.

स्फटिक स्वरूपातला बर्फ.

वेगवेगळ्या ग्रहांवर दिसणारा धृवीय प्रकाश 

केसांशिवाय वाघाची त्वचा.

केसांशिवाय वाघाची त्वचा.

पारदर्शक त्वचा असणारा बेडूक आणि त्याचे अंतर्गत अवयव.

अंधांसाठीचा पृथ्वीचा गोल.

अंधांसाठीचा पृथ्वीचा गोल.

वीज पडलेल्या ठिकाणचं गवत‌.

वीज पडलेल्या ठिकाणचं गवत‌.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून दिसणारं अॅटलांटिस रॉकेटचं पृथ्वीवरून उड्डाण.

जनुकीय बिघाडामुळे चौकोनी आकार मिळालेले स्टारफिश.

बाहेर खेळलेल्या एका मुलाच्या हाताच्या ठशांवरील सुक्ष्मजंतू.

समोरून सुंदर दिसणाऱ्या वृत्तनिवेदिकेच्या पाठिवरचं ओझं

इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकातून दिसणारा विषाणू.

रंग बदलणारी सरड्याची त्वचा.

रंग बदलणारी सरड्याची त्वचा.

पृथ्वीच्या जडणघडणीचा साक्ष देणारा लाखो वर्षे जुना खडक (Dun Briste Sea Stack)

मानवाला जे दिसतं ते (पहिला फोटो) मांजराला जे दिसतं ते  (दुसरा फोटो)

टॅग्स:

Bobhatabobhata marathi

संबंधित लेख