Health

<p>Bobhata.com is a one stop shop for all your health and fitness needs. तु मच्या आरोग्य आणि फिटनेस संबधी माहिती मिळवण्याची एकमेव जागा&nbsp;&nbsp;</p>

साप चावल्यानंतर काय करावे ? या ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !!लिस्टिकल
Health

साप चावल्यानंतर काय करावे ? या ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !!

साप चावल्यानंतर घाबरून जाऊ नका. सापापासून लांब एका सुरक्षित जागेवर जा. जवळ मोबाईल असेल तर जवळच्या लोकांना व अम्ब्युलन्सला (१०८, ११२) त्वरीत फोन करा. जर आजूबाजूला लोक असतील तर त्यांच्या मदतीने लवकरात लवकर जवळचे इस्पितळ गाठा. चावलेल्या भागाची शक्य तितकी कमी हालचाल करा. त्यासाठी तो भाग (उदा. हात, पाय)तुम्ही काठीने बंधू शकता अथवा कापडाने गुंडाळून घेऊ शकता. फक्त काळजी घ्या की संबंधित भागास रक्तपुरवठा बंद होणार नाही. भयभीत होऊन जाऊ नका. हृदयाचा वेग शक्य तितका कमी ठेवा, जेणेकरून विष शरीरात जलद पसरणार न

११ नोव्हेंबर, २०१९