माणूस नेहमीच आपल्या भन्नाट कल्पनांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आलेला आहे, पण त्याच्याही पेक्षा मोठा कलाकार कोणी असेल तर तो निसर्ग आहे. निसर्ग आपल्याला वेळोवेळी असे काही धक्के देत असतो की आपण अवाक होतो. आज आम्ही बोभाटाच्या वाचकांना असेच काही निसर्गाने दिलेले धक्के दाखवणार आहोत. हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की निसर्गापेक्षा दुसरा जादुगार नाही.
चला तर सुरुवात करूया.














