फोटोग्राफी करताना अनेकदा गमती घडत असतात. एका विशिष्ट क्षणी असा काही क्षण टिपला जातो की त्याला तोड नसते. काही फोटो हे डोळे गांगरून टाकतात. आपण जे बघतोय ते नेमकं काय आहे याची उकल करण्यात बराच वेळ जातो. इंटरनेटवर अशा फोटोंचा खजिना उपलब्ध आहे. यातील काही निवडक आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर नक्कीच विश्वास बसणार नाही.
डोळ्यांना चकवा देणारे १५ भन्नाट फोटो....यातला कोणता फोटो हटके वाटतो?
लिस्टिकल


१. अशी दाढी हवी!!

२. कढईत एवढं पीठ कोणी ठेवलं?

३. थ्रीडी चादर

४. जेव्हा गाय कम्प्युटर मधून बाहेर पडते पण तिचं रुपांतर मांजरीत झालेलं असतं.

५. हा आईसक्रिमचा कोणता फ्लेवर आहे?

६. किती लोक बसलेत?

७. हवेत तरंगता येतं?

८. पोपटाला दात विचकावून हसताना पाहून घ्या !!

९. या मॉडेलला मिशा फ्री मिळाल्या

१०. एकूण किती मांजरी आहेत?

११. चुकीच्या क्षणी क्लिक झालेला फोटो.

१२. दोन तोंडाचा कुत्रा पाहिलाय का कधी?

१३. ते हात आहेत की पाय आहेत?

१४. कम्प्यूटर प्रोग्राममध्ये अडकलेला माणूस की आणखी काही?

१५. कॅमेरामनने खांब का धरून ठेवलाय?
असा एखादा अतरंगी फोटो तुमच्याकडे असेल तर आमच्या सोबत नक्की शेअर करा.
टॅग्स:
bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata
संबंधित लेख

Sports
जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलEntertainment
एक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलLifestyle
या ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलLifestyle
खमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१