इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या Tesla कंपनीचे मालक आणि नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले इलॉन मस्क हे अधूनमधून आपल्या वेगळ्या कल्पनांसाठी चर्चेत असतात. सध्या इलॉन मस्क एका नव्या गोष्टीसाठी पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी $100 million (१० कोटी डॉलर्स) चे एक बक्षीस घोषित केले आहे. आता इतकी मोठी किंमत बक्षीस म्हणून मिळतेय तर स्पर्धा देखील तितकीच कठीण असेल ना. हो. हे बक्षीस त्यांना मिळणार आहे जे सर्वात उत्तम Carbon Capturing Technology तयार करतील.
तर काय असते Carbon Capturing Technology?










