फेसबुक वेळोवेळी बंद पडत असतं, परवा तर मेसेंजरही ठप्प पडलेला. पण गुगल मात्र बंद पडल्याचं फार कमी वेळा ऐकू येतं. आज तो दुर्मिळ क्षण आला आहे. आज गुगलच्या सर्च इंजिन सोबतच, जीमेल, युट्युब, गुगल प्ले, असं गुगल्याच्या जवळजवळ सगळ्याच सर्व्हिसेस ठप्प पडल्याचं दिसून येत आहे.
गुगल बंद पडलं? कोणकोणत्या सर्व्हिसेस ठप्प पडल्या आहेत पाहा !!
लिस्टिकल


हा लेख लिहित असताना आलेल्या माहितीनुसार ९००० पेक्षा जास्त युझर्सनी गुगलच्या सर्व्हिसेस चालत नसल्याची तक्रार दाखल केली आहे गुगलच्या महत्त्वाच्या सर्व्हिसेस सोबतच गुगल क्लासरूम, गुगल मीट असं सगळंच ठप्प पडलंय.
चक्क गुगल बंद पडण्याची वेळ का आली याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. ही समस्या जगभर उद्भवली दिसत आहे. एवढंच नाही तर कम्प्युटर पासून ते मोबाईल फोन सर्वांवर ही समस्या दिसून येत आहे.
तुम्हालाही गुगलच्या सर्व्हिसेस वापरताना अडचणी येतायत का? तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
टॅग्स:
Bobhatamarathi news
संबंधित लेख

Sports
जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलLifestyle
या ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलSports
रोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलLifestyle
बसचं रुपांतर शाळेत? कोणी आणि कुठे केलं आहे?
२४ ऑगस्ट, २०२१