आला पावसाळा आणि तब्येती सांभाळा असं कितीही म्हटलं तरी पावसाळ्यातले पदार्थ नुसते आठवले तरी तोंडाला पाणी सुटतं. जिभेवर ताबा राहात नाही आणि पोट भरलं तरी हे सगळे पदार्थ खाऊन मन भरत नाही.
आज बोभाटा.कॉम घेऊन आले आहे अशा पावसाळ्यात खायलाच हव्य अशा पदार्थांची यादी. तुम्हाला कुणते पदार्थ आवडतात ते ही कमेंट्समध्ये कळवाच.









