(प्रातिनिधिक फोटो)
आपल्या मुलांनी खूप शिकावे, मोठे नाव कमवावे, चांगले पैसे कमावून श्रीमंत व्हावे असेच प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. त्यासाठी ते करत असलेला त्याग पण मोठा असतो. आयुष्यभराची कमाई त्याच्या शिक्षणात गुंतवून म्हातारपणात आपला मुलगा आपल्याला सर्व सुखसोयी देईल अशी त्यांची अपेक्षा असते. आणि त्यात काही गैर नाही !! पण जर एखादा मुलगा आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल तर?
मंडळी, लग्नानंतर आई वडिलांना वाऱ्यावर सोडणारे तुम्ही आजवर अनेक बघितले असतील. पण लग्न न करता आई वडिलांना सोडणाऱ्या मुलाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.






