टेलीकॉम क्षेत्र काबीज केल्यानंतर रिलायन्स जिओ आता ‘ऑनलाईन किराणा’ विक्रीच्या क्षेत्रात येत आहे. आजच जिओचं ‘जिओमार्ट’ लाँच झालं. जिओमार्टला ‘देश की नई दुकान’ म्हटलं जात आहे. सध्या चाचणीकरिता कल्याण, नवी मुंबई आणि ठाण्याच्या ग्राहकांसाठी जिओमार्ट सुरु करण्यात आलं आहे.
आजच्या लेखात आपण जिओमार्टबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.








