'कॉमेडी वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड'मधील १० अफलातून फोटो !!

लिस्टिकल
'कॉमेडी वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड'मधील १० अफलातून फोटो !!

वाईल्डलाईफ फोटोग्राफीबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफी पुरस्काराबद्दल पण ऐकलं असेल. आज आम्ही बोलणार आहोत “कॉमेडी वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड”बद्दल. प्राण्यांच्या रोजच्या जीवनातील काही विनोदी क्षणांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते.

२०१९ ची स्पर्धा नुकतीच संपलेली आहे. यावर्षी ६८ देशांमधून तब्बल ४,००० एंट्रीज आल्या होत्या. यापैकी फक्त ६८ निवडण्यात आल्या. ६८ मधून मग ४० शेवटच्या राउंडमध्ये दाखल झाल्या. यापैकी विजेता म्हणून खालील फोटो निवडण्यात आलाय.

हा फोटो बोटस्वाना येथे फोटोग्राफर सारा स्कीनर यांनी घेतला आहे. या फोटोला त्यांनी ‘what will happen next’ नाव दिलंय. या फोटोला यापेक्षा चांगलं नाव असूच शकलं नसतं.

चला तर आता पाहूया स्पर्धेतील टॉप १० फोटोजना. वन्यप्राण्यांच्या रोजच्या जीवनातील क्षण तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जातील.

१. पिपल चॉइस अवॉर्ड

१. पिपल चॉइस अवॉर्ड

२.

२.

३.

३.

४.

४.

५.

५.

६.

६.

७.

७.

८.

८.

९.

९.

१०.

१०.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख