भारतात गेल्या काही वर्षात रोस्ट नावाची गोष्ट चांगलीच गाजत आहे. रोस्ट म्हणजे एखाद्याला टार्गेट करून त्याची थट्टा करणे!! काही दिवसांपूर्वी कॅरीमिनाटी प्रसिध्द झाला होता. तोही असेच व्हिडीओ बनवत असतो. त्याचा एक रोस्ट व्हिडीओ जबरदस्त प्रसिद्ध झाला होता हे तर सगळेच जाणतात.
Slayy point नावाचा एक यु ट्यूब चॅनेल आहे. त्यांनी एक व्हिडिओ बनविला "why indian comment section is garbage". म्हणजे भारतीय कॉमेंट५बॉक्स उघडून बघितले की तिथे कसा कचरा भरलेला असतो.




