रोजच्या सामान्य गोष्टींचं सूक्ष्मरूप बघून धक्का बसेल...हे १२ फोटो पाहून घ्या !!

रोजच्या सामान्य गोष्टींचं सूक्ष्मरूप बघून धक्का बसेल...हे १२ फोटो पाहून घ्या !!

आपल्या डोळ्यांना जे जग दिसतं त्याहीपेक्षा मोठं जग अस्तित्वात आहे. हे जग पाहण्यासाठी फक्त एका सूक्ष्मदर्शकाची गरज पडते. रोजच्या गोष्टी जेव्हा आपण सूक्ष्मदर्शकाखाली धरतो तेव्हा आपल्याला एक नवीन  जग पाहायला मिळतं. उदाहरणासाठी हा फोटो पाहा !!

या फोटोत जे गवत आणि माती दिसत आहे त्या खरं तर ‘मानवी भुवया’ आहेत. मानवी  भुवईचं  सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण केल्यास हे असं दिसतं.

स्रोत

आज आम्ही अशाच अद्भुत गोष्टींची यादी आणली आहे. या रोजच्या गोष्टींच सूक्ष्मरूप तुम्ही नक्कीच पाहिलं नसणार.

 

१. मीठ आणि मिरपूड

 

२. टोमॅटो

 

३. शॅम्पेन

 

४. सुईवरील रक्त

 

५. स्ट्रॉबेरी

 

६. पाणी

 

७. मानवी  डोळा

 

८. द्राक्ष

 

९. पेनाची निब

 

१०. सरड्याचे पाय

 

११. कोळसा

 

१२. डासाचा डंख

 

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख