गुजरात विरुद्ध पंजाब सामन्यात या खेळाडूंवर पैसा लावा आणि कमवा कोट्यवधी रुपये

गुजरात विरुद्ध पंजाब सामन्यात या खेळाडूंवर पैसा लावा आणि कमवा कोट्यवधी रुपये

इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेच्या (Indian Premiere League 2022) १६ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये रंगणार आहे. गुजरात टायटन्स संघाचे हे पदार्पणातील हंगाम आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत.

तसेच या दोन्ही संघांच्या आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने दोन आणि पंजाब किंग्ज संघाने ३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत २ सामन्यात २ विजय मिळवले आहेत. तर मयांक अगरवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत ३ पैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. 

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

पंजाब किंग्ज 

मयंक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, वैभव अरोरा, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंग

गुजरात टायटन्स :

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, अभिनव मनोहर, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन

अशी असू शकते ड्रीम ११ टीम

मॅथ्यू वेड, शुबमन गिल, भानुका राजपक्षे, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, लोकी फर्ग्युसन, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

कर्णधार : लियाम लिव्हिंगस्टोन

उपकर्णधार : हार्दिक पंड्या

टॅग्स:

IPL

संबंधित लेख