या खेळाडूंवर पैसा लावा आणि कमवा कोट्यवधी रुपये, पाहा आज होणाऱ्या सामन्यासाठी बोभाटाची ड्रीम ११ टीम

या खेळाडूंवर पैसा लावा आणि कमवा कोट्यवधी रुपये, पाहा आज होणाऱ्या सामन्यासाठी बोभाटाची ड्रीम ११ टीम

आयपीएल २०२२ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सोमवारी (२८ मार्च) होणाऱ्या सामन्यात दोन नवीन संघ आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. हा सामना केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स या दोन्ही संघामध्ये रंगणार आहे. 

हा सामना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हार्दिक पंड्या पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व केल्यानंतर केएल राहुल पहिल्यांदाच लखनऊ संघाचे प्रतनिधीत्व करताना दिसून येणार आहे. चला तर पाहूया कशी असेल या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हेन.

लखनऊ सुपर जायंट्स संभावित प्लेइंग ११: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, अंकित राजपूत, आवेश खान, रवी बिश्नोई.

गुजरात टायटन्स संभावित प्लेइंग ११: शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, वरुण आरोन, राशीद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन.

अशी असू शकते ड्रीम ११ टीम :

फलंदाज : केएल राहुल, शुबमन गिल, डेविड मिलर, एविन लुईस

यष्टीरक्षक : क्विंटन डी कॉक

अष्टपैलू खेळाडू: कृणाल पांड्या, दीपक हुड्डा

 गोलंदाज: मोहम्मद शमी, राशिद खान

कर्णधार : हार्दिक पंड्या

उपकर्णधार : मनीष पांडे

टॅग्स:

IPL

संबंधित लेख