फक्त एक डॉलर देऊन अॅमेझॉनचा शेअर घेणार का ? असा प्रश्न विचारणारा माणूस एकतर अत्यंत भाबडा किंवा पराकोटीचा लबाड असेल ! कारणही तसंच आहे. अॅमेझॉन, गुगल (म्हणजे अल्फाबेट) हॅथवे बर्कशायर या कंपन्यांच्या शेअरची किंमत सोन्याच्या भावाला लाजवेल अशी आहे. उदाहरणार्थ,अॅमेझॉनच्या एका समभागाची किंमत ३२९२ डॉलर्स म्हणजे २,४०,००० आहे. गुगलच्या एका शेअरची किंमत १,४०,००० आहे. हॅथवे बर्कशायर या कंपनीची किंमत ऐकली तर क्दाचित भोवळच येईल. हॅथवे बर्कशायरच्या एका समभागाची किंमत $३५०,६२० म्हणजे २.६ कोटी रुपये आहे !!
पण मग या लेखाच्या सुरुवातीला विचारलेला प्रश्न फक्त एक डॉलर देऊन अॅमेझॉनचा शेअर घेणार का ? हा 'बोभाटा' च्या लेखाचा विषय का आहे ते आता वाचा









