मंडळी, जगात फार पूर्वीपासून बळी देण्याची प्रथा आहे. मग तो जनावरांचा बळी असो वा माणसांचा. आजही बळी देण्याची प्रथा संपलेली नाही. फरक इतकाच की आज कायद्यामुळे फक्त कोंबडी, बकरी, मेंढीचा बळी दिला जातो.
मंडळी, हे फक्त आपल्या देशात आहे का ? तर, नाही. डेन्मार्कच्या फारो बेटावर नुकताच ८०० व्हेल्सचा बळी देण्यात आला आहे. या बातमीने सगळ्या जगात एकच खळबळ उडाली आहे.
(खालील फोटोंमध्ये प्रचंड रक्तपात आहे. आपल्या जबाबदारीवर पाहा.)








