Lifestyle

<p>Get lifestyle&amp;&nbsp;popular news on beauty, fashion, food, healt &amp;relationships. लाइफस्टाइल, ब्यूटी, फॅशन, खादाडी याबद्दलच्या बातम्या मिळवा</p>

दिवाळी विशेष: बळीराम,  गौळणी आणि त्यांचं नगर. तुमच्याकडे याची काय कथा प्रचलित आहे?लिस्टिकल
Lifestyle

दिवाळी विशेष: बळीराम, गौळणी आणि त्यांचं नगर. तुमच्याकडे याची काय कथा प्रचलित आहे?

हे आहे शेणाचं बनवलेलं नगर. नगरात असतो बळीराजा, काम करत राहणार्‍या गौळणी, नगराची वेस आणि वसुबारसेपासून बळीपाडव्यापर्यंत एकेका थराने वाढत जाणारा डोंगर. या नगरात अगदी खर्‍याखुर्‍या नगरासारखी जिवंतपणाची सळसळ असते. काही गौळणी डोंगर चढत असतात, काहीजणी मुक्कामाला पोचलेल्या असतात, एक भाकरी तव्यावर, दुसरी हातात, काही भाकरी तयार होऊन टोपल्यात विसावलेल्या असतात, काही गायी पाणवठ्यावर पोचलेल्या असतात, एखादे चुकार वासरू आपला पाय मागे ओढत असतं, वर्णन करू तितकं कमीच!! प्रथा कुणी चालू असावी माहित नाही, पण असं हे

२८ ऑक्टोबर, २०१६