२०००च्या दशकाच्या अखेरीस आणि त्यानंतर जन्मलेल्या पिढीला एकेकाळी माणशी काय, घरटीसुद्धा फोन आणि टीव्ही नव्हते हे सांगूनही पटायचं नाही. संगणकाची तर मग बातच सोडा. मुंबईत अमक्या वाजता ढमक्या प्लॅटफॉर्मवर इंडिकेटरखाली भेटण्याचे संकेत असत, तर एका ठिकाणाहून दुसरीकडे पत्र जायला किमान २-३ दिवस लागत.
आज बोभाटा.कॉम घेऊन आले आहे मागोवा या यंत्राच्या सुरवातीच्या काळातला..












