आज होणाऱ्या सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ 

आज होणाऱ्या सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ 

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक असे सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील ४२ वा सामना पंजाब किंग्स (Punjab kings)  आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow super giants)  या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणार आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघाचे हे पदार्पणातील हंगाम असल्यामुळे हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत.

तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, लखनऊ सुपरजायंट्स संघाने आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत, ज्यात या संघाला ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर पंजाब किंग्स संघाला ८ पैकी ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११ 


पंजाब किंग्ज 

मयांक अगरवाल (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा, भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कगिसो रबाडा, संदीप शर्मा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

 लखनऊ सुपर जायंट्स

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, जेसन होल्डर, आवेश खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा

या सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ टीम 


केएल राहुल, क्विंटन डी कॉक, शिखर धवन, मयांक अगरवाल, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टन, जेसन होल्डर, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, कगिसो रबाडा, राहुल चाहर

कर्णधार - केएल राहुल
 उपकर्णधार - शिखर धवन

टॅग्स:

IPL

संबंधित लेख