दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यासाठी बोभाटाची पैसा वसूल करून देणारी ड्रीम ११

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यासाठी बोभाटाची पैसा वसूल करून देणारी ड्रीम ११

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ३४ वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात हे दोन्ही संघ २४ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात दोन्ही संघांना १२-१२ विजय मिळवण्यात यश आले आहे.

तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले आहेत. ज्यात त्यांना ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना ३ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११

दिल्ली कॅपिटल्स

 रिषभ पंत (कर्णधार), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रहमान

 राजस्थान रॉयल्स

 संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, करुण नायर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, प्रसिध्द कृष्णा, ओबेद मॅककॉय

अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ टीम

संजू सॅमसन, रिषभ पंत, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय

 कर्णधार - जोस बटलर

 उपकर्णधार - डेविड वॉर्नर

टॅग्स:

IPL

संबंधित लेख