Sports

<p>क्रिकेट आणि क्रीडाजागता संबधी माहिती मिळवा. Get your daily dose of sports news&nbsp;</p>

सुनील गावस्करची कॉमेंट्री आता कदाचित तुम्ही कधीच ऐकू शकणार नाही!
Sports

सुनील गावस्करची कॉमेंट्री आता कदाचित तुम्ही कधीच ऐकू शकणार नाही!

“या दुनियेमध्ये थांबायाला ना वेळ कोणाला.. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला..” आता येणारा काळच ठरवेल या खेळात नक्की कोण कोण हुकले ते!!

७ एप्रिल, २०१६

का घेतली धोनीने पत्रकाराची उलट तपासणी?
Sports

का घेतली धोनीने पत्रकाराची उलट तपासणी?

भारताच्या विंडीज विरुद्ध झालेल्या पराभवा नंतर धोनी प्रेस कॉन्फरन्सला पूर्ण तयारीनेच आला होता. “तू रिटायर कधी होणार?” हा प्रश्न एक ना एक पत्रकार आपल्याला विचारणार हे त्याला माहित होतेच आणि ते काम केले एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने. हा प्रश्न विचारताच धोनीने त्याला हसत हसत स्टेज वर बोलावले आणि म्हणाला "आपण थोडी मजा करूयात".

७ एप्रिल, २०१६