Lifestyle

<p>Get lifestyle&amp;&nbsp;popular news on beauty, fashion, food, healt &amp;relationships. लाइफस्टाइल, ब्यूटी, फॅशन, खादाडी याबद्दलच्या बातम्या मिळवा</p>

जाणून घ्या ही  दिल पे तीर भानगड काय असते ते..लिस्टिकल
Lifestyle

जाणून घ्या ही दिल पे तीर भानगड काय असते ते..

कुठल्याही किल्ल्यावर जा, तिथं हृदयात आरपार घुसलेला बाण आणि त्यात लिहिलेली दोघांची नावं दिसली नाहीत, तर त्या किल्ल्याला भेट दिली नाही असं मानतात म्हणे. हो, समुद्रावर वाळूतसुद्धा असं  बाण मारलेल्या बदामात दोघांची नावं लिहून त्यावरून लाटेचं पाणी जाऊ दिलं नाही तरी फाऊल धरला जातो म्हणतात. ’एक दुजे के लिए’ सिनेमा आला तेव्हाही  वासू+सपना  आणि बदाम कसलं गाजलं होतं!!  पण कुणाला कधी प्रश्न पडलाय, हे बदाम आणि तीर आला कुठून?

१४ फेब्रुवारी, २०१७